‘गृहमंत्री फोडाफोडीच्या राजकारणात इतके मग्शूल आहेत की…’, अंजली दमानियांचा फडणवीसांवर निशाणा

गेल्या तीन दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींवर झालेल्या गोळीबाराच्या तीन घटनांमुळे महाराष्ट्र हादरून केला असून कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. आधी भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाच्या शहरप्रमुखावर पोलीस स्थानकावरच गोळीबार केला, त्यानंतर चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि आता मुंबईतील दहिसर येथे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक … Continue reading ‘गृहमंत्री फोडाफोडीच्या राजकारणात इतके मग्शूल आहेत की…’, अंजली दमानियांचा फडणवीसांवर निशाणा