गणपतीचा जयजयकार…एमआयडीसी हद्दपार! वाटद पंचक्रोशीत झळकले एमआयडीसी विरोधाचे फलक

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार…वाटद एमआयडीसी हद्दपार म्हणत वाटद पंचक्रोशीतील घरादारावर एमआयडीसीच्या विरोधाचे फलक लागले आहेत. देवा गणराया आमच्या गावावर आलेले संकट कायमचे हद्दपार कर, असे साकडे गणपती बाप्पाकडे ग्रामस्थांनी घातले आहे. घरादारावरील फलक चर्चेचा विषय बनला असून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे. वाटद एमआयडीसी विरोधात ग्रामस्थ आता पेटून उठले आहेत. घराघरात … Continue reading गणपतीचा जयजयकार…एमआयडीसी हद्दपार! वाटद पंचक्रोशीत झळकले एमआयडीसी विरोधाचे फलक