छोट्याशा श्रीलंकेने अमेरिकेला धुडकावले, दोन लढाऊ विमाने परत पाठवली; इराणविरोधात जमीन वापरू देण्यास नकार

इराण युद्धाचा भडका उडाला असताना श्रीलंकेसारख्या छोटय़ा देशाने ठाम भूमिका घेत अमेरिकेला धक्का दिला आहे. दोन लढाऊ विमाने श्रीलंकेत उतरवण्यासाठी अमेरिकेने परवानगी मागितली होती; मात्र श्रीलंकेने स्पष्ट शब्दांत नकार दिला. इराणवर हल्ला करण्यासाठी आमच्या भूमीचा वापर करू देणार नाही, असे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी ठणकावले. राष्ट्रपती दिसानायके यांनी याबाबत आज संसदेत माहिती दिली. … Continue reading छोट्याशा श्रीलंकेने अमेरिकेला धुडकावले, दोन लढाऊ विमाने परत पाठवली; इराणविरोधात जमीन वापरू देण्यास नकार