2 डरपोक, 40 हजार गुलाम, लाखो शूरवीर! दिल्लीतील नाकाबंदी आणि कारवाईवरून अनुराग कश्यप यांचा सरकारवर निशाणा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले आहे. शनिवार 10 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली होती, मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. अभिजित दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह युट्यूब ध्रुव राठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले … Continue reading 2 डरपोक, 40 हजार गुलाम, लाखो शूरवीर! दिल्लीतील नाकाबंदी आणि कारवाईवरून अनुराग कश्यप यांचा सरकारवर निशाणा