यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास युद्ध समजून उत्तर देणार, हिंदुस्थान सरकारचा पाकिस्तानला कडक इशारा

यापुढे हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ला झाल्यास ही युद्धाची कृती म्हणून समजली जाईल. या दहशतवादी कारवायांना युद्ध समजून सडेतोड उत्तर दिले जाईल, असा कडक इशारा हिंदुस्थान सरकारने पाकिस्तानला दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर हिंदुस्थान सरकारने कडक शब्दांत पाकिस्तान सरकारला सुनावल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Continue reading यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास युद्ध समजून उत्तर देणार, हिंदुस्थान सरकारचा पाकिस्तानला कडक इशारा