अॅपलचा आयफोन विसरा; आले अॅपलचे ब्रॅन्डेड बूट

12

सामना ऑनलाईन । मुंबई

अॅपलचा आयफोन विसरा अन् खरेदी करा अॅपल ब्रॅण्डेड बूट असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही हे खरे आहे. पण अॅपल आयफोनने खास आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बनवून घेतलेल्या अॅपल ब्रॅण्डेड बुटांचा लिलाव उद्या रविवारी ebay या ई-वाणिज्य संकेतस्थळावर होणार आहे. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हे बूट ऍपलने १९९० मध्ये खासकरून तयार करून घेतले आहेत.
अमेरिकेतील प्रसिद्ध ‘हेरिटेज ऑक्शन्स’ या लिलावगृहात ते लिलावासाठी ठेवलेले आहेत.

– सुरुवातीचा भाव ९ लाख ६५ (१५ हजार डॉलर्स हजार ठेवलेला आहे)
– ३० लाख डॉलरची (अंदाजे २० लाख रुपये) बोलीचा अंदाज.
– हे बूट ‘ऑडिडसने’ बनवले असून त्यावर आकर्षक ऍपल रेनबो लोगो आहे.
– या बुटांचा अमेरिकी आकार ९.५ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या