अ‍ॅपलने हिंदुस्थानात iPhone बनवू नयेत, ट्रम्प यांचा सीईओ टिम कुकना आदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 15 मे रोजी कतारमध्ये एक विधान केले. सध्या या विधानाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या एका व्यावसायिक कार्यक्रमादरम्यान अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याबद्दल मोठे विधान केले. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी टिम कुकला स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांचे उत्पादन फक्त हिंदुस्थानी बाजारपेठेसाठी असेल तर हिंदुस्थानात कारखाना बांधावा. … Continue reading अ‍ॅपलने हिंदुस्थानात iPhone बनवू नयेत, ट्रम्प यांचा सीईओ टिम कुकना आदेश