Skin Care- चेहऱ्यावर साखर लावा, सुरकुत्या घालवा! वाचा सविस्तर

आपल्याला अनेकदा डाॅक्टर सांगतात की, साखर अति खाऊ नका. परंतु हीच साखर खाण्याऐवजी, तुमच्या त्वचेवर लावली तर ती त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. महागड्या स्किन केअर उत्पादनांच्या काळात, साखर त्वचेसाठी खूप महत्त्वाची आहे हे अनेकांना माहीतही नाही. त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर, त्वचेवर साखर वापरणे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. साखर तुमच्या पोटासाठी चांगली … Continue reading Skin Care- चेहऱ्यावर साखर लावा, सुरकुत्या घालवा! वाचा सविस्तर