काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती पुढीलप्रमाणे केली आहे.
z मुंबई व कोकण ः राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर.
z विदर्भ ः छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर.
z मराठवाडा ः राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी.
z पश्चिम महाराष्ट्र ः टी. एस. सिंगदेव व एम. बी. पाटील.
z उत्तर महाराष्ट्र ः डॉ. सय्यद नासीर हुसेन व डी. अनसुया सिथक्का.
z वरिष्ठ समन्वयक ः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक व अविनाश पांडे.