शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास मान्यता; कोल्हापूरमधूनच महामार्ग जाणार

शेतकऱ्यांचा विरोध डावलून महायुती सरकारने शक्तिपीठ महामार्ग रेटण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 802 किमी लांबीच्या या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू करण्यास आज मान्यता देण्यात आली. मुख्य म्हणजे कोल्हापूरमधल्या सहा तालुक्यांतून जाणारा महामार्ग रद्द करण्याची अधिसूचना विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने काढली होती, पण या सहा तालुक्यांत पर्यायी मार्ग शोधण्याचे आदेश महायुती सरकारने जारी … Continue reading शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास मान्यता; कोल्हापूरमधूनच महामार्ग जाणार