कांद्याची साल केराच्या टोपलीत टाकण्याची चूक तुम्हीपण करताय का?

अनेकदा आपण भाज्या कापताना कांद्याच्या साली निरुपयोगी समजून फेकून देतो. परंतु याच कांद्याच्या साली आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. थंडीत हिरवा मटार खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा खासकरुन आपल्या सौंदर्यासाठी कांद्याच्या सालींचा उपयोग हा फार महत्त्वाचा मानला जातो. कांद्याच्या सालींचे आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित विविध फायदे आहेत. कांद्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. कांद्याची साल … Continue reading कांद्याची साल केराच्या टोपलीत टाकण्याची चूक तुम्हीपण करताय का?