तुम्हीही चेहऱ्यावर लिंबू लावताना या चुका करताय का?

आपल्या त्वचेसाठी विविध प्रकारची पाणीदार फळे ही फार महत्त्वाची मानली जातात. यामध्ये लिंबू देखील आहे. लिंबू त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड त्वचा स्वच्छ, चमकदार आणि डागमुक्त ठेवण्यास मदत करते. परंतु चेहऱ्यावर लिंबू लावताना मात्र काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हे दोन पदार्थ लावायलाच … Continue reading तुम्हीही चेहऱ्यावर लिंबू लावताना या चुका करताय का?