तुम्हीदेखील PCOS प्राॅब्लेमने त्रस्त आहात का! मग हे पदार्थ खाणे टाळावे

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) हा एक अंतःस्रावी (हार्मोनल) विकार आहे. यामुळे जळजळ, ओव्हेरियन सिस्ट होण्याची शक्यता असते. 2019 च्या एका अभ्यासात असे आढळून आले की PCOS रुग्णांपैकी 33% ते 83% रुग्ण लठ्ठ असतात. परिणामी, PCOS असलेल्या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी काही पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त, PCOS असलेल्या अनेक महिलांना … Continue reading तुम्हीदेखील PCOS प्राॅब्लेमने त्रस्त आहात का! मग हे पदार्थ खाणे टाळावे