फ्रीजमधलं खूप थंड पाणी पिताय का, मग आजपासून ही सवय सोडा

आपल्याला थंड पाणी पिणे आवडते कारण ते आपली तहान भागवते. परंतु खूप थंड पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी हे धोकादायक असते. फ्रीजमधली पाण्याची बाटली काढून तोंडाला लावत असाल तर ही सवय आता बदला. या सवयीचे तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परीणाम होतात. हिवाळ्यात गूळ खाणे का महत्त्वाचे आहे? अधिक प्रमाणात थंड पाणी पिल्याने पचन मंदावते. हे … Continue reading फ्रीजमधलं खूप थंड पाणी पिताय का, मग आजपासून ही सवय सोडा