एक डाव जगज्जेतेपदाचा; अर्जेंटिना-स्पेन आज अंतिम फेरीत भिडणार, मेस्सीची शेवटची कीक की यमालचा उदय

तब्बल 48 संघांमध्ये रंगलेला फिफा वर्ल्ड कपचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचलाय. रविवारी मध्यरात्रीनंतर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात विजेतेपदासाठी महासंग्राम रंगणार आहे. विद्यमान जगज्जेता अर्जेंटिना विरुद्ध युरोपियन विजेता आणि फिफा क्रमवारीतील अव्वल स्पेन अशी ही रंगतदार अंतिम लढत म्हणजे फुटबॉलविश्वासाठी एक पर्वणी ठरणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला फ्रान्सला जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानले जात होते, तर इंग्लंडकडूनही … Continue reading एक डाव जगज्जेतेपदाचा; अर्जेंटिना-स्पेन आज अंतिम फेरीत भिडणार, मेस्सीची शेवटची कीक की यमालचा उदय