अर्जुन खोतकरांचा वसुलीमॅन किशोर पाटील निलंबित, मुख्यमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश; धुळ्यातल्या ‘जालना’कांडाने महाराष्ट्रात खळबळ

मिंधे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचे धुळ्यातील वसुलीचे ‘जालना’कांड शिवसैनिकांनी उघडकीस आणताच राज्यात खळबळ उडाली असून खोतकर यांचा पीए किशोर पाटील याला आज निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री विश्रामगृहातील रूम नंबर 102चे कुलूप तोडले असता 1 कोटी 84 लाखांचे … Continue reading अर्जुन खोतकरांचा वसुलीमॅन किशोर पाटील निलंबित, मुख्यमंत्र्यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश; धुळ्यातल्या ‘जालना’कांडाने महाराष्ट्रात खळबळ