इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेवटच्या चेंडूवर सामना रंगला. आधी गुजरातने दिल्लीचा एका धावेने पराभव केला, नंतर लखनौने कोलकातावर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. लखनौकडून सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या 21 वर्षीय मुकुल चौधरी याने मॅचविनिंग खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 7 उत्तुंग षटकार ठोकले आणि सामना एकहाती फिरवला. मुकुलच्या या वादळी खेळीनंतर अर्जुन तेंडुलकर … Continue reading IPL 2026 – तो मैदानात गोलंदाजांची कत्तल करतो… मुकुल चौधरीच्या ‘मॅचविनिंग’ खेळीनंतर अर्जुन तेंडुलकरचा व्हिडीओ व्हायरल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed