अर्णबवर अलिबाग  न्यायालयात 1400 पानी आरोपपत्र

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात आरोपी असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्यासह दोन जणांवर रायगड पोलिसांनी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी याच्या न्यायालयात आज 1400 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या दोषारोप पत्रात दाखल केला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामीसह नीतेश सारडा, दिरोज शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या