क्रिकेटनामा – आम्हाला हवेत स्टार्क आणि हेड!

>> संजय कऱ्हाडे आज तब्बल एकशे अठ्ठेचाळीस वर्षांनंतर कसोटी क्रिकेटचा इतिहास अन् रिवाज बदलला गेला. उपाहाराआधी चहापान केलं गेलं! दोन तासांच्या खेळानंतर खर्च झालेल्या शक्तीची भरपाई करण्यासाठी प्रथम उपाहार आणि मग पुन्हा दोन तासांनंतर शरीर जडावू किंवा सुस्तावू नये म्हणून चहापान, असा शिरस्ता होता. जगभराची, आपली अन् आसामचीसुद्धा हीच दैनंदिनी होती, आहे. शिवाय सामना अर्धा … Continue reading क्रिकेटनामा – आम्हाला हवेत स्टार्क आणि हेड!