क्रिकेटवारी – सिराजभाई, जीते रहो!

>> संजय कऱ्हाडे ‘सुबह मैं उठा तो आयने में खुद को देखा और बोला, मैं कर के दिखा दूंगा,’ आणि त्याने नेमकं तेच केलं! सोडलेल्या झेलाचं प्रायश्चित्त करून पाच बळी घेतले आणि हिंदुस्थानला अकल्पित असा विजय मिळवून दिला. मालिकेत 2-2 बरोबरी साधून दिली… सिराजने अॅटकिन्सनचा शेवटचा अडथळा उडवला अन् समस्त क्रिकेटप्रेमींनी आपला बांध तोडत गर्जा … Continue reading क्रिकेटवारी – सिराजभाई, जीते रहो!