क्रिकेटवारी – पंडित बुमरा झिंदाबाद!

>> संजय कऱ्हाडे सत्यनारायणाची पूजा घालायची, पण पोथी, फुलं, फळं, नारळ, इतर सगळं साहित्य पंडितजींनीच आणायचं. मंत्रसुद्धा त्यांनीच म्हणायचे! अरे, मग पूजा घालणाऱ्यांनी काय फक्त टाळ वाजवायचे! लॉर्ड्सला घातलेल्या पूजेसाठी पंडित बुमरा आले त्यांनीच पाच बळी घेतले अन् बाकीचे नुसते टाळच वाजवत राहिले! म्हणूनच इंग्लंडने 387 धावांचं पुण्य मिळवलं. त्यांच्या बॅटीतून उडालेली झेंडूची फुलंही कुणी … Continue reading क्रिकेटवारी – पंडित बुमरा झिंदाबाद!