विशेष – आर्टेमिस-2 चांद्रप्रदक्षिणा

>> महेश कोळी ([email protected]) 1 एप्रिल 2026 रोजी अमेरिकेच्या नासाने `आर्टेमिस-2′ यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. ही मोहीम केवळ चांद्रप्रदक्षिणा नसून येणाऱया पिढय़ांना प्रेरणा देणारी आणि विश्वाचे गूढ उकलण्याच्या प्रवासात एक निर्णायक वळण ठरणारी आहे. जवळपास पाच दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर मानवाने पुन्हा एकदा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेला ओलांडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली आहे. 1 एप्रिल 2026 रोजी … Continue reading विशेष – आर्टेमिस-2 चांद्रप्रदक्षिणा