टोटल गंभीर क्रिकेट!

दुसऱया सामन्यात दोनशेपार धाव मारण्यासाठी गंपू गंभीरने तिसऱया क्रमांकावर अक्षरला पाठवलं. अक्षरचा सुंदर झाला!आजच्या सामन्यात गंपू कुठली नवी क्लृप्ती लढवणार? कदाचित एखादा शिवम बदलून कुलदीप येईल, वाईडकुमार अर्शदीपऐवजी हर्षित खेळेल, किंवा संजू आणि जितेश दोघंही खेळतील! पण, त्यासाठी शुभमनला नारळ द्यावा लागेल. तिलकने धावा केल्यात. त्याचाही क्रमांक बदलू शकतो… गंपू असं का वागतोय? गंपू पक्षपाती, अहंकारी … Continue reading टोटल गंभीर क्रिकेट!