Ind Vs Eng 2nd Test – बुमरा क्रिकेटपेक्षा मोठा आहे का?
>> संजय कऱ्हाडे बुमरा… एक अतिशय धारदार गोलंदाज. एखाद्या कोळ्याने पापलेट कापावा त्या सफाईने तो प्रतिस्पर्धी फलंदाजांचा बचाव कापून काढतो. ते अवघड होऊन बसलं तर फलंदाजाच्या बुंध्यात बाण मारतो. सामना कुठलाही असो, टी-ट्वेंटी, वनडे, कसोटी, त्याचा बाण रामबाण असतो. त्याच्या गोलंदाजीची पद्धत थोडी अपारंपरिक किंवा अनैसर्गिक आहे. पण त्यातच भलेभले जखडले जातात. 46 कसोटींत 19.6च्या … Continue reading Ind Vs Eng 2nd Test – बुमरा क्रिकेटपेक्षा मोठा आहे का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed