सफर-ए-यूएई – जिभेचा नको, बॅटचा पट्टा चालवा!

<<< संजय कऱ्हाडे >>> बुधवारचं बांगलादेशला आपण हरवणं-बायकोने स्वतःच सुरू केलेल्या भांडणात नवऱ्याला हरवण्यासारखं होतं आणि बांगलादेशने आपल्या संघात चार बदल करणं-नवऱ्याने भांडणाचं कारण समजून-उमजून घेण्याआधीच सॉरी म्हणण्यासारखं! विचित्रपणे आखलेल्या कार्यक्रमामुळे बांगलादेशला लागोपाठ दोन दिवस खेळावं लागणार होतं. भारतासमोर जिंकणं मुश्कील आहे, त्यापेक्षा आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती द्यावी आणि नंतर शक्यता वाटत असलेल्या पाकला हरवण्याचा … Continue reading सफर-ए-यूएई – जिभेचा नको, बॅटचा पट्टा चालवा!