मी भ्रष्ट नाही… न्यायालयाने निर्दोष मुक्तता करताच केजरीवाल ढसाढसा रडले

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची कथित मद्य घोटाळा प्रकरणी राऊज अवेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करत असल्याचे सांगितले. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता, न्यायालयाबाहेर येताच ढसाढसा रडले pic.twitter.com/OOLKvO4j8f — Saamana Online (@SaamanaOnline) February 27, … Continue reading मी भ्रष्ट नाही… न्यायालयाने निर्दोष मुक्तता करताच केजरीवाल ढसाढसा रडले