अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीतच

अबकारी कर घोटाळ्यात ईडीने अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी आज दिल्लीतील सीबीआय, ईडी विशेष न्यायालयाने 23 एप्रिलपर्यंत वाढवली. सर्वोच्च न्यायालयानेही केजरीवाल यांना तत्काळ दिलासा देण्यास नकार देत, अटकेला आव्हान देणाऱया त्यांच्या याचिकेवर ईडीला नोटीस पाठवून पुढील सुनावणीसाठी 29 एप्रिलची तारीख निश्चित केली आहे. केजरीवाल यांना दहशतवाद्यासारखी वागणूक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान … Continue reading अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीतच