ईडी खंडणीचे रॅकेट चालवतेय! केजरीवालांचा भर न्यायालयात हल्ला

केजरीवाल – तुम्ही मला अटक का केली? महाधिवक्ता राजू – आमच्याकडे तुमच्याविरुद्ध जबाब आहे. केजरीवाल – मग मी असं म्हटलं की मोदी आणि अमित शहा यांना मी 100 कोटी रुपये दिले तर तुम्ही माझ्या जबाबाच्या आधारावर मोदी-शहांना अटक करणार का? कोर्टात शांतता पसरली मला कोणत्याही कोर्टाने दोषी ठरवले नाही तरी ‘ईडी’ने अटक केली. या अटकेमागे … Continue reading ईडी खंडणीचे रॅकेट चालवतेय! केजरीवालांचा भर न्यायालयात हल्ला