अरविंद सावंत व रवींद्र वायकर यांच्या नियुक्त्या रद्द

874
arvind-sawant-new

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि आमदार रवींद्र वायकर यांना यांच्या विंशेष नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. वायकर यांना मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक तर खासदार सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. दोघांनाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र याबाबत निर्माण झालेल्या आक्षेपांमुळे दोघांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या