Ashes 2021 मैदानात अश्लील टिप्पणी, खेळाडूचा उद्दामपणा स्टंपमधील माइकमध्ये कैद; Video

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सध्या अॅशेस मालिका (Ashes 2021) सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन लढतीत यजमान ऑस्ट्रेलियाने बाजी मारली असून तिसरी कसोटीही जिंकण्याकडे वाटचाल सुरू आहे. मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली असून दुसऱ्या दिवशाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचे दुसऱ्या डावात 4 गडी बाद केले आहे. इंग्लंडचा संघ … Continue reading Ashes 2021 मैदानात अश्लील टिप्पणी, खेळाडूचा उद्दामपणा स्टंपमधील माइकमध्ये कैद; Video