Ashes 2025 – हॅट्स ऑफ स्टार्क… स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतला अविश्वसनीय कॅच, व्हिडीओ पाहून तुम्हीही टाळ्या वाजवाल

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर अॅशेस मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. पर्थच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आग ओकत आहेत. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, तर इंग्लंडकडून बेन स्टोक्सने दमदार गोलंदाजी केली. यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 172, तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 132 धावांमध्ये आटोपला. इंग्लंडला 40 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. अर्थात हा आनंद … Continue reading Ashes 2025 – हॅट्स ऑफ स्टार्क… स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतला अविश्वसनीय कॅच, व्हिडीओ पाहून तुम्हीही टाळ्या वाजवाल