भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या एसआयटी कोठडीत असून त्याचे रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. अशोक खरातच्या संपर्कात अनेक राजकीय नेते असल्याचे याआधी समोर आले होते. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत खरातचे थेट कॉल रेकॉर्डस बाहेर काढले आहेत. अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा गेल्या वर्षभरातील सीडीआर हाती लागल्याचा दावा केला आहे. … Continue reading चाकणकरांचे 177, शिंदेंचे 17, तटकरेंचे 8 कॉल्स… खरातच्या संपर्कात कोण कोण? अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स बाहेर काढले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed