अश्विनची हरभजन व कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी

टीम इंडियाचा आघाडीचा फिरकीपटू रविंचंद्रन अश्विन याने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध सुरू झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत खास विक्रम आपल्या नावावर केला. अश्विनने बांगलादेशच्या पहिल्या डावात दोन बळी घेतले. अश्विनसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावब टीम इंडियाने बांगलादेशचा डाव 150 धावांमध्ये कोसळला. #INDvBAN LIVE – हिंदुस्थानला पहिला धक्का, रोहित शर्मा बाद अश्विनने मोमिनूल हक याचा 37 धावांवर … Continue reading अश्विनची हरभजन व कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी