अश्विन आता अमेरिकेत खेळणार, एमएलसीमध्ये ‘सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स’ क्लबशी करार

टीम इंडियाचा माजी फिरकीवीर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेतील टी-20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी त्याने सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स क्लबशी करार केला आहे. यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला माजी हिंदुस्थानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. अश्विनने डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये तो … Continue reading अश्विन आता अमेरिकेत खेळणार, एमएलसीमध्ये ‘सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स’ क्लबशी करार