निर्णायक युद्धापूर्वी हिंदुस्थानची तयारी, यूएईविरुद्ध प्रयोग करण्याची हिंदुस्थानला संधी

आशिया कपमध्ये येत्या 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटयुद्ध भडकणार आहे. पण त्या महासंग्रामापूर्वी हिंदुस्थानी संघाने आपली शस्त्रं धारदार करण्याची तयारी सुरू केली आहे. 10 सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी यूएईविरुद्ध होणारा सामना म्हणजे जणू युद्धभूमीवर उतरण्यापूर्वीची अंतिम कवायत. हिंदुस्थानसाठी हा सामना केवळ दोन गुणांसाठी नाही, तर रणनीती तपासण्यासाठी, संयोजन जुळवण्यासाठी आणि प्रत्येक खेळाडूची ताकद तपासण्यासाठी आहे. दुबईतील हा … Continue reading निर्णायक युद्धापूर्वी हिंदुस्थानची तयारी, यूएईविरुद्ध प्रयोग करण्याची हिंदुस्थानला संधी