आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास घडला! पीव्ही सिंधूला रौप्य

pv-sindhu-2

सामना ऑनलाईन । जकार्ता

हिंदुस्थानची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचं आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक हुकलं असलं तरी इतिहास घडला आहे. कारण आशियाई क्रीड्या स्पर्धेच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळून हिंदुस्थानला रौप्य पदक मिळवणारी ती पहिला खेळाडू ठरली आहे. चिनी तैपईच्या ताइ जू यिंग हिच्याकडून पीव्ही सिंधू पराभूत झाली. मात्र तिनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरल्यानं साऱ्या हिंदुस्थानमधून तिचं कौतुक होत आहे.

summary: Asian Games 2018  Indian Shuttler PV Sindhu wins silver medal