Asian Games 2026 – हिंदुस्थानची डरकाळी! जपानचा धुव्वा उडवत नवव्या सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल

Asian Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या पुरुष कबड्डी संघाने जपानच्या बत्त्या गुल करत आपल्या मोहिमेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आणि पहिल्या हाफमध्ये 31-9 अशी जबरदस्त आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये घेतलेली पकड संघाने आणखी मजबूत केली आणि 49-24 अशा फरकाने जपानला धुळ चारली. विशेष म्हणजे हिंदुस्थानचा जपानविरुद्धचा हा सलग आठवा … Continue reading Asian Games 2026 – हिंदुस्थानची डरकाळी! जपानचा धुव्वा उडवत नवव्या सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल