जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या पुरूष संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत हिंदुस्थानने श्रीलंकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीमध्ये हिंदुस्थानचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 20 षटकांमध्ये 7 बाद 169 धावा केल्या. वैभव … Continue reading Asian Games 2026 – टीम इंडिया ‘गोल्ड’पासून एक पाऊल दूर; श्रीलंकेचा 124 धावांनी धुव्वा, फायनलमध्ये पाकिस्तानशी गाठ पडणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed