Asian Games 2026 – तिरंदाजीत ‘गोल्ड’ची हॅटट्रिक! महिलांनंतर पुरूष संघाने चीनला धूळ चारली, सुवर्णपदकावर कोरले नाव

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी तिरंदाजांची दमदार कामगिरी सुरूच आहे. बुधवारी हिंदुस्थानच्या महिला तिरंदाज संघाने कंपाऊंड प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर कंपाऊंड मिश्र संघानेही सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यानंतर आता अंतिम लढतीत पुरूष संघानेही कंपाऊंड प्रकारामध्ये चीनला धूळ चारत सुवर्णपदक जिंकले. Asian Games 2026 | Indian men’s compound team comprising Kushal Dalal, Sahil Rajesh Jadhav and … Continue reading Asian Games 2026 – तिरंदाजीत ‘गोल्ड’ची हॅटट्रिक! महिलांनंतर पुरूष संघाने चीनला धूळ चारली, सुवर्णपदकावर कोरले नाव