कॉपी करायलाही अक्कल लागते, असीम मुनीर पाकिस्तानचे हसे करत आहे; ओवैसींनी पाकड्यांना चांगलेच फटकारले
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना चांगलेच फटकारले आहे. कुवेतमधील हिंदुस्थानी प्रवासी समुदायाला संबोधित करताना, ओवैसी म्हणाले की, चीनच्या लष्करी सरावाचा जुना फोटो हिंदुस्थानवरील विजय म्हणून मिरवत असल्याबाबत पाकिस्तानचे जगभरात हसे होत असल्याचे ते म्हणाले. ही घटना हास्यास्पद आहेत, तसेच पाकिस्तानच्या धास्तावल्याचे आणि त्यांच्या अपयशाचे प्रतीक आहे. कोणत्याही गोष्टीची कॉपी करण्यासाठीही … Continue reading कॉपी करायलाही अक्कल लागते, असीम मुनीर पाकिस्तानचे हसे करत आहे; ओवैसींनी पाकड्यांना चांगलेच फटकारले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed