हिमंता सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट, अमेरिकेत कंपनी, दुबईत मालमत्ता; काँग्रेसने पुरावेच दाखवले

नवी दिल्ली, दि. 5 (वृत्तसंस्था) – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या पत्नी रिनिकी यांच्याकडे तीन देशांचे पासपोर्ट असून दुबईत त्यांच्या मालकीच्या दोन मालमत्ता आहेत. सरमा कुटुंबीयांच्या नावे अमेरिकेत 52 हजार कोटींची कंपनी आहे,’ असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसने आज पुराव्यासह केला. ‘सरमा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी,’ … Continue reading हिमंता सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट, अमेरिकेत कंपनी, दुबईत मालमत्ता; काँग्रेसने पुरावेच दाखवले