अंतराळवीर शुभांशू शुक्ला ट्रफिकमध्ये अडकले
हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना बंगळुरूमध्ये ट्रफिकचा फटका सहन करावा लागला. 34 किलोमीटर प्रवासासाठी त्यांना तब्बल 3 तास प्रवास करावा लागला. ते एका कार्यक्रमासाठी बंगळुरूला आले होते. जुलै 2025 मध्ये शुभांशू शुक्ला ऑक्सिओम मिशन 4 चा भाग म्हणून आयएसएसला भेट देणारे पहिले इस्रो अंतराळवीर बनले आहेत. ट्रफिकमध्ये अडकल्यानंतर यावर बोलताना शुभांशू शुक्ला म्हणाले की, अंतराळातून … Continue reading अंतराळवीर शुभांशू शुक्ला ट्रफिकमध्ये अडकले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed