अटलजी आणि आडवाणींच्या भाजपची ‘रुदालीं’नी हत्या केलीय! उद्धव ठाकरे यांचा हल्ला

शिवसेनेबरोबर ज्याची युती होती तो मूळ भारतीय जनता पक्ष मेलाय,  लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयींच्या भाजपची सत्तापिपासूंनी हत्या केलीय, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. मराठी माणसाच्या एकीकरणाची, विजयोत्सवाची खिल्ली उडवणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या सोहळय़ाचा ‘रुदाली’ असा उल्लेख केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी … Continue reading अटलजी आणि आडवाणींच्या भाजपची ‘रुदालीं’नी हत्या केलीय! उद्धव ठाकरे यांचा हल्ला