कंटेट क्रिएटर अथर्व सुदामे याने गणेशोत्सवातील सर्वधर्म समभाव दाखवणारी रील शेअर केल्यामुळे वाद उद्भवला आहे. ब्राह्मण महासंघाचा विरोध व काही संघटनांच्या धमक्यांनंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली असली तरी कलाकार व मान्यवरांनी त्याला पाठिंबा दिला आहे. ‘मूर्ती एक, भाव अनंत’ अशा शीर्षकाची एक रील अथर्वने तयार केली होती. त्यात एका मुस्लिम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती विकत … Continue reading गणेशोत्सवातील सर्वधर्म समभावाच्या रीलवरून वाद, ब्राह्मण महासंघाच्या विरोधानंतर पोस्ट डिलिट; अथर्व सुदामेला कलाकार व मान्यवरांचा पाठिंबा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed