पत्नी आणि मुलीसमोरच अतुलच्या डोक्यात, छातीत गोळ्या झाडल्या; साडू राहुल अकुल यांचे शब्दही गोठले

>> आकाश गायकवाड पत्नी अनुष्का आणि मुलगी ऋचासह अतुल मोने पहलगामला पर्यटनासाठी गेले. गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांना धर्म विचारला तेव्हा आम्ही हिंदू आहोत असे अतुल यांनी सांगताच दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलीसमोरच त्यांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या. अतुल रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच अनुष्का आणि ऋचाने टाहो फोडला. याबाबतची माहिती देताना अतुल यांचे साडू राहुल अकुल यांच्या … Continue reading पत्नी आणि मुलीसमोरच अतुलच्या डोक्यात, छातीत गोळ्या झाडल्या; साडू राहुल अकुल यांचे शब्दही गोठले