संभाजीनगर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

1203

संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे संभाजीनगर माजी शहराध्यक्ष, माजी आमदार किशनचंद तनवाणी आणि माजी महापौर, भाजप पुरस्कृत नगरसेवक गजानन बारवाल यांनी बुधवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या