ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी

ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अकाउंट तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी येत्या 10 डिसेंबरपासून लागू केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील सरकारने यासंबंधीचे विधेयक मंजूर केले होते. या नव्या कायद्यामुळे आता ऑस्ट्रेलियातील 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरणे बंद होईल. या प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, एक्स, यूटय़ूब, थ्रेड्स, रेडिट आणि किक … Continue reading ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी