वेस्ट इंडीज संघाचे आणि वेस्ट इंडीज क्रिकेटचे ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भरमैदानात वस्त्रहरण केले. एकेकाळी कसोटी क्रिकेटचे किंग असलेल्या विंडीज संघाला किंगस्टनवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 27 धावांत दफन करत त्यांच्या उरल्यासुरल्या क्रिकेटची लक्तरे काढली. तिसरी कसोटीही तिसऱयाच दिवशी संपणार हे निश्चित होते. ऑस्ट्रेलियाला 121 धावांत गुंडाळल्यानंतर वेस्ट इंडीजला 204 धावांचे लक्ष्य गाठून मालिकेचा शेवट सुखद करण्याची संधी … Continue reading किंगस्टनवर विंडीज क्रिकेटचे दफन, ऑस्ट्रेलियाने अवघ्या 27 धावांत केले वस्त्रहरण; विजयाच्या हॅटट्रिकसह मालिकेत 3-0 असे यश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed