Ashes 2025-26 – इंग्लंडने 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला, ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचा 2 दिवसात निकाल

मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले 175 धावांचे आव्हान इंग्लंडने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियातील विजयाचा दुष्काळ संपवला. इंग्लंडने तब्बल 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकला. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने हा कारनामा करून दाखवला. वेगवान गोलंदाज जोश टंग याला ‘प्लेअर ऑफ … Continue reading Ashes 2025-26 – इंग्लंडने 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला, ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचा 2 दिवसात निकाल