8 महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या 5 खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम, 27 वर्षांच्या फलंदाजाची निवृत्ती चर्चेत

क्रिकेट विश्वातील एक ताकदवर संघ म्हणून ऑस्ट्रेलियाचा उल्लेख आवर्जून केला जातो. परंतु मागील 8 महिन्यांमध्ये संघाला एका मागे एक चांगलेच धक्के बसले आहेत. मागील 8 महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या पाच खेळाडूंनी टी-20 आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वेगावर स्वार होणारा ऑस्ट्रेलियाचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्कने दोन दिवसांपूर्वी (2 सप्टेंबर 2025) टी-20 क्रिकेटमधून … Continue reading 8 महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या 5 खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम, 27 वर्षांच्या फलंदाजाची निवृत्ती चर्चेत